Ticker

6/recent/ticker-posts

होळीआधी करा महत्त्वाचं काम, अन्यथा नाही होणार बँक मधे व्यवहार

जर तुमचा या आठ बँकांमध्ये खातं असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच बदल करावे लागतील, अन्यथा नाही होणार व्यवहार.

होळीआधी करा महत्त्वाचं काम, अन्यथा नाही होणार बँक मधे व्यवहार
बँक चे विलीनीकरण

काही दिवसा पुर्वी बँकांच्या विलीनीकरणामुळे 31 मार्चनंतर ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि भारतीय वित्तीय सेवा कोड काम करणार नाहीत. अशा परिस्थितीत जर आपले बँक खाते देखील या आठ सार्वजनिक बँकांमध्ये असेल, तर चेक बुक लवकरत लवकर बदला. आपल्याकडे फक्त पाच दिवस शिल्लक आहेत. त्या नंतर तुम्हाला काही अडचनीना तोंड द्यावे लागले, त्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. 

कोणत्या बँकचे वालीकरण करण्यात आले?

देना बँक आणि विजया बँकचे हे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात आले. त्याच बरोबर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स  आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे हे (PNB)पंजाब नॅशनल बँक मध्ये विलीन करण्यात आले आहे. आंध्र बँके आणि कॉर्पोरेशन बँक ही (UBI)युनियन बँक ऑफ इंडियामध्ये समावेश करण्यात आला आहे. सिंडिकेट बँकचे कॅनरा बँकेत आणि अलाहाबाद बँकचे इंडियन बँकेत विलीनीकरण झाले आहे.


त्यामुळे 1 एप्रिल 2021 पासून या आठ बँकेच्या ग्राहकांना नवीन चेक बुक घ्यावे लागेल. हि माहिती ग्राहकांसाठी महत्वाची आहे. आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या