Ticker

6/recent/ticker-posts

ब्लॉगर मधे ब्लॉग किंवा वेबसाईट कशी बनवावी? (भाग 1) मराठी मधे

 ब्लॉगर वर वेबसाईट/ब्लॉग बनवायला शिका मराठी मधे. 


नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी ब्लॉग/वेबसाईट फ्री मधे कशी बनवावी, हे यापोस्ट मधे सांगणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही पैसे द्यायचे गरज नाही. ब्लॉगर हा फ्री ओपनसोर्स माध्यम, प्लॅटफॉर्म किंवा एक होस्टिंग सर्विस आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमचा ब्लॉग/वेबसाईट ही लोकांना दाखवण्यासाठी मदत होते. ब्लॉगर हा खूप सोपा ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे जर इतर दुसर्‍या प्लॅटफॉर्म सोबत याची तुलना केली तर. 

ब्लॉग/वेबसाईट बनवण्यासाठी खूप माध्यम आहेत, जसे वॉर्डप्रेस, विक्स.कॉम, Weebly, ईत्यादी. या सर्वाना मधे ब्लॉगर हा जलद आणि सोपा आहे, कोणत्याही प्रकारची वेबसाईट बनवण्यासाठी. तुम्ही कोणता ही माध्यम घेऊ शकता हा प्रश्ण मी तुमच्या वर सोडतो आम्ही या पैकी कोणता सॉफ्टवेअर वापरावा?. ब्लॉगर वर  तुम्ही तुमचा ब्लॉग लवकरात लवकर तयार करू शकता काही मिनिटांत.

ब्लॉगर वर Sign Up कसे करावे?

तुम्हाला ब्लॉग किंवा वेबसाईट बनवण्यासाठी सर्व प्रथम  तुम्हाला ब्लॉगर.कॉम या वेबसाईट वर जा लागेल. त्या नंतर तुम्हाला ब्लॉगर चा मुख्य पान ओपन होईल आणि त्यावर लिहिले असेल "Creat Your Blog" आणि मग या वर क्लिक करा. तुम्हाला या पुढे आता गूगल sign in करायला सांगेल, तेथे तुमचा ईमेल I'd आणि पासवर्ड टाकून sign in करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉग/वेबसाईट टायटल विचारल जाईल. तुमचा जो विषय आहे तो ब्लॉगच्या टायटल मधे द्या.म्हणजे उद्या: या ब्लॉग चा टायटल जिओविन, तसे तुम्ही काही देऊ शकतात.

त्या नंतर तुम्हाला ब्लॉगरचा addres म्हणजे यूआरयाल काय ठेवायचं ही विचारले जाईल. तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा ब्लॉग addres हा वेगळा असला पाहिजे. म्हणजे तो url address या आधी वापरलेला नसला पाहिजे तरच ब्लॉगर तो url स्विकारेल.

येवढी प्रक्रिया झाल्या नंतर आता तुमचा ब्लॉग तयार झाला आहे. आता फक्त ब्लॉग Creat करण्यात आला आहे, आता या पुढच्या पोस्ट मधे आणि video मधे ही सांगेल की तुम्ही ब्लॉग वर माहिती कशी लिहून अपलोड करावी. जर तुम्हाला ही माहिती समजणा साठी काही अडचण आल्यास तुम्ही video पन पाहू शकतात. 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या